सोसायटी मार्च २०२०

Example

Welcome

मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

शालेय उपयोगी सॉफ्टवेअर ( प्रत्येक फाईल डाउनलोड करा IMP आहेत )



नमस्कार शिक्षक मित्रांनो !


आज मी तुमच्या साठी सोफ्टवेअर चा खजिना एकत्रित करून आणला आहे !

प्रत्येक फाईल आपल्या PC मध्ये  डाउनलोड करून ठेवा  IMP आहेत कधी न कधी कामी येतील !

प्रत्येक सोफ्टवेअर चा आपल्याला नक्कीच फायदा होईल कारण हेच काम जर आपण हाताने केल्यास बराच वेळ आही मेहनत घ्यावी लागेल परतू या EXCEL सोफ्टवेअर मुले हे दोन्ही वाचेल !



या FILES मी तयार केलेल्या नाहीत पण EXCEL TIPS AND TRICKS या WHATS GROUP मधील काही मार्गदर्शक आणि अभूतपूर्व ज्ञान असलेले आणि कोणाच्याही समस्येला तत्परतेने सोडवणारे माझे सर्व गुरुजन आणि सदस्य यांनी तयार केलेल्या आहेत या सर्व फाईल्स साठी त्यांचे आभार !


.निश्चितच या FILES चा आपण अभ्यास करताना किंवा यांचा उपयोग करताना  स्वतःच्या ज्ञानात थोडी का होईना भर पडेल पण शेवटी एकच विनंती आहे की या FILE चा वापर करा पण दुरुपयोग करू नये म्हणजे EDIT करून स्वतःचे नाव देवू नये.ही नम्र विनंती. 


प्रत्येक फ़ाईलचे  वेगवेगळ्या शिक्षकांचे एक्सल सॉफ्टवेअर आहेत सर्व डाउनलोड करावेत !







सोफ्टवेअर चे नावं डाउनलोड लिंक  डाउनलोड लिंक 
रिझल्ट बनवा एका क्लिक मध्ये  Download 1 Download 2 Download 3 Download 4 Download 5 ◆ डाउनलोड ◆  Download Download 2 Download 3 Download 4
पायाभूत श्रेणी काढा एका क्लिक मध्ये ★ डाउनलोड ★ Download 1 Download 2 Download for Math Download for marathi Download Download 2
संकलित श्रेणी काढा एका क्लिक मध्ये Download Download
शापोआ(MDM) MID DAY MEAL कँल्कुलेटर Download 1 to 5 Download 6 to 8  Download 1-5 Download New Download 5-8 Download Download 2
विद्यार्थी हजेरी सोफ्टवेअर (आपोआप Average निघेल ) Download animated-click-here-sign-and-button-image-0002!
मुलांची TC, बोनाफईड तयार करा एका क्लिक मध्ये  Download Download
Income Tax फाईल बनवा आपोआप  Download 1 Download 2
पगार डायरी ,स्लीप काढा एका क्लिक वरDownload 1 Download 2 Download 3 Download Download 2
डिजिटल स्कूल सोफ्टवेअर  Download
विद्यार्थी ID तयार करणे शिका एका क्लिक करा Download animated-download-sign-and-icon-image-0008!
आपले इन्क्रिमेंट काढण्याचे शिका  Download T
सर्वेक्षण विविध फाईल तयार करा Download Table Cell
निवृत्ती डेट काढा एका क्लिक मध्ये Download Table Cell
शालेय टाईम टेबल बनवा  Download Table Cell
उपस्थिती भत्ता काढा  Download Table Cell
AGE कॅल्कुलेटर Download Table Cell
DA फरक प्रपत्र तयार करा एका क्लिक मध्ये Download Table Cell
Excel All  Formulas  Download Table Cell
महागाई भत्ता काढा आपोआप  Download Table Cell
animated-click-here-sign-and-button-image-0002.
   . animated-download-sign-and-icon-image-0008

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: